शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

कल्याण डोंबिवली : प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त युवा सेनेची रॅली; जय श्रीरामाच्या घोषणांनी दुमदुमली डोंबिवली

सखी : Simple Ram Mandir Rangoli : रामललांच्या स्वागताला १० मिनिटांत काढा रांगोळी; चमचा, पीन, टूथपिकने काढता येतील सोप्या डिजाईन्स

फिल्मी : AI ची कमाल! लता मंगेशकरांच्या आवाज रेकॉर्ड केलं 'राम आएंगे'; गाणं ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल, क्या बात!!

राष्ट्रीय : मी दाऊद टोळीतील दहशतवादी बोलतोय, राम मंदिर बॉम्बने उडवणार; धमकीच्या फोनने खळबळ

राष्ट्रीय : Video: दक्षिण भारताच्या दौऱ्यावर PM नरेंद्र मोदी, ऐतिहासिक 'रामसेतु'वर केली पुजा, पाहा...

उत्तर प्रदेश : रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या LIVE प्रसारणावर सायबर हल्ल्याचे सावट! सरकार 'अलर्ट'

फिल्मी : जर्मन गायिकेने गायलं राम आयेंगे! व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात'

पुणे : जय श्रीराम! शेफ विष्णू मनोहर तयार करणार ७ हजार किलोचा हलवा

पुणे : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; पुण्यात दिवाळीचा माहोल, मंदिरे विद्युत रोषणाईने झळाळली

फिल्मी : 'रामाचा जन्म अयोध्येत झाला होता ही बाब दुर्दैवी आहे, कारण'.. ;मनोज मुंतशीरचं वक्तव्य चर्चेत