शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

नाशिक : रथोत्सवावर दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट

राष्ट्रीय : राम मंदिराच्या उभारणीसाठी आलेले २२ कोटी रूपयांचे चेक बाऊन्स; ट्रस्टनं सांगितलं 'हे' कारण

राष्ट्रीय : राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास

कल्याण डोंबिवली : टाकाउतून टिकाऊ : डोंबिवलीकर अशोक बरवे यांनी साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती 

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील काँग्रेस नेते निधी संकलनावरून घुश्श्यात; पण पंजाबच्या CMने राम मंदिरासाठी दिले २ लाख!

राष्ट्रीय : राम मंदिराला देणगी न दिल्याने नोकरीवरून काढले? RSS संचालित शाळेतील प्रकार

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करणे बंद; केवळ 'या' ठिकाणी देता येईल दान

मुंबई : 'खंडणीखोरांना समर्पण कळलेच नाही, श्री राम सेवा काय कळणार'

मुंबई : राम मंदिराच्या नावाखाली भाजपकडून 'टोल वसुली'; नाना पटोलेंचा विधानसभेत गंभीर आरोप

राष्ट्रीय : आणखी भव्यदिव्य... ७० नाही; १०७ एकर जागेवर श्रीराम मंदिर; ट्रस्टने विकत घेतली ७,२८५ स्वे. फूट जमीन