शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

मुंबई : Pulwama Terror Attack : दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात रेल रोको

मुंबई : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना बॉलीवूडने वाहिली आदरांजली

मुंबई : Pulwama Attack: बदल्याची भाषा कृतीत उतरवा, पाकिस्तानला ठोकून काढा, सामनातून शिवसेनेची मोदींकडे मागणी 

राष्ट्रीय : Pulwama Attack: स्फोट घडवण्यात तरबेज अब्दुल रशीद गाझी याच्यामुळेच झाला दहशतवादी हल्ला

राष्ट्रीय : Pulwama Attack: बदला घेण्यासाठी देश सज्ज, अजमेर दर्गा पाकिस्तानींसाठी बंद?

राष्ट्रीय : Pulwama Attack: शहीद जवानाच्या पार्थिवाला गृहमंत्र्यांनी दिला खांदा

आंतरराष्ट्रीय : Pulwama Attack: दहशतवादी संघटनांना अभय देणे थांबवा; अमेरिकेचा पाकिस्तानला सज्जड इशारा

राष्ट्रीय : Pulwama Attack: जगभरात निषेध; मदत करण्याची पुतिन यांची ग्वाही

राष्ट्रीय : चीनला ज्याचा पुळका, तोच दहशतवादी मसूद अजहर ठरतोय भारतासाठी घातक

राष्ट्रीय : Pulwama Attack: सर्व विरोधी पक्ष लष्कर,केंद्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे - राहुल गांधी