शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली. त्याचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे.

Read more

सोलापूर : Pandharpur Election Results : 15 व्या फेरीअखेर समाधान आवताडेंची मोठी आघाडी, 3800 मतांनी पुढे

राजकारण : Pandharpur Election Results Live : पोस्टल मतांच्या पहिल्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर

सोलापूर : पंढरपुरात बाजी कोण मारणार?, मतमोजणीला सुरुवात; निकालाची उत्सुकता शिंगेला

सोलापूर : पंढरपूर निवडणूक; मतमोजणी केंद्रातील अधिकारी, कर्मचारी पीपीई किट घालून करणार मतमोजणी

सोलापूर : पंढरपुरात नो जल्लोष.. नो मिरवणूक, निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक; मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी कोरोना चाचणी बंधनकारक

सोलापूर : पोलीस अधीक्षकांचा इशारा; विनाकारण घराबाहेर पडाल तर गाडी जप्त करून गुन्हे दाखल करू

सोलापूर : पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणूकीसाठी मतदान सुरू; सकाळी ९ वाजेपर्यत ६.४२ टक्के मतदान

राजकारण : “महाविकास आघाडीचं सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय; हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही”

राजकारण : शरद पवार रुग्णालयात तर गेटबाहेरून सुप्रिया सुळेंची पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी जोरदार बॅटिंग