शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

रायगड : चिंतेत भर...! दुबई, ब्रिटनमधून आलेल्या चौघांना कोरोनाची लागण, आतापर्यंत परदेशातून आलेले ६ जण पॉझिटिव्ह

आंतरराष्ट्रीय : Omicron : बिल गेट्स यांचा इशारा...! घरा-घरात ओमायक्रॉन पोहोचणार, एकही देश नाही वाचणार; सर्व हॉलिडे प्लॅन केले कॅन्सल

राष्ट्रीय : Restrictions Again in 2022: लग्न, सभा, शाळा-कॉलेजवर येणार निर्बंध? ओमायक्रॉनवर मोदी सरकारच्या राज्यांसाठी गाईडलाईन...

आरोग्य : नाताळ आणि न्यू इअरच्या पार्टीवर ओमायक्रॉनचे विरजण, WHO ने दिल्या सूचना अन् इशारा

वर्धा : यंदाही थर्टीफर्स्ट घरातच? हॉटेल चालकांची चिंता वाढली!

पुणे : Omicron Variant: लोकहो ओमायक्रॉनला घाबरू नका; बरे झालेल्यांबरोबरच उपचार करणाऱ्यांचीही प्रकृती उत्तम

सातारा : 'त्या' ओमायक्रॉन बाधितांचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह, फलटण तालुक्यात खळबळ

नांदेड : नांदेडवर ओमायक्रोनचे सावट, दक्षिण आफ्रिकेतून आलेले तिघे कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : Coronavirus: अरे बापरे! आता ओमायक्रॉनचा भाऊही सापडला, डेल्मिक्रॉन असं झालं नामकरण, किती आहे धोकादायक, जाणून घ्या

महाराष्ट्र : CoronaVirus News: महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेचा वाढता धोका; कोरोनाच्या RO व्हॅल्यूनं झोप उडवली