शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

मुंबई : Omicron: देशात रात्री लॉकडाऊन लागणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले विधानसभेत संकेत

राष्ट्रीय : Omicron : ओमायक्रॉनमुळे भारतात येणार तिसरी लाट; तज्ज्ञ म्हणाले, 'दररोज 1.8 लाखापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळण्याची शक्यता'

आंतरराष्ट्रीय : ब्रिटनमध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनाही मिळणार Covid Vaccine; नियमाकाकडून मंजुरी

जरा हटके : Video : Adar Poonawalla यांनी शेअर केलं मीम; डेल्टा-ओमायक्रॉन यांच्यात खडाजंगी, बूस्टरची बाजी

राष्ट्रीय : ‘ही’ लस घेणाऱ्यांवर संकट? लवकर कमी होते प्रतिकारशक्ती, बूस्टर डोसची भासू शकते गरज

राष्ट्रीय : Omicron Variant : 'ओमायक्रॉनला चिरडून चिरडून मारण्याची तयारी'; शॉपिंगचा धडकी भरवणारा Video तुफान व्हायरल

आंतरराष्ट्रीय : ओमायक्रॉनचा संसर्ग, लोकांनी सावध राहावे; बिल गेटस् यांनी दिला इशारा

आंतरराष्ट्रीय : इंग्लंडमध्ये कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत आढळले तब्बल १,०६,१२२ रुग्ण

राष्ट्रीय : Delhi Restrictions: नववर्षाच्या पार्ट्यांवर बंदी, लग्नात वऱ्हाडींवर निर्बंध; या राज्याने काढले आदेश

नागपूर : राजकीय गणितासाठी भाजपकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ