शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : Omicron Update: जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण किती? बळी किती? महिन्याभरात पहिल्यांदाच अधिकृत आकडा समोर आला

नाशिक : Omicron Variant : ओमायक्रॉनचा संभाव्य धोका रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज, कर्मचाऱ्यांनी कसली कंबर

राष्ट्रीय : Omicron Variant : पॅरासिटेमॉल, मल्टी व्हिटॅमिन्सच्या गोळ्यांनी ओमायक्रॉनचे रुग्ण होताहेत बरे; डॉक्टरांचा दावा 

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात नाईट कर्फ्यू जारी, लग्नाला 200 पेक्षा अधिक लोकांना बंदी

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोना, ओमायक्रॉनची भीती, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील निवडणूक टळणार? काय आहेत निवडणूक आयोगाचे अधिकार, कधी कधी टाळल्या गेल्या निवडणुका, जाणून घ्या...

सखी : Omicron Variant : फॅशनेबल मास्क घालून मिरवलाही पण ओमायक्रॉनपासून कसे वाचणार? तज्ज्ञ सांगतात, ‘असे’ कापडी मास्क बिनकामाचे कारण..

छत्रपती संभाजीनगर : 'जिनोमिक सिक्वेंसिंग' तपासणी, विद्यापीठातील लॅबमुळे चार कोटी रुपये वाचणार

राष्ट्रीय : Omicron: ९० टक्के ओमायक्रॉन रुग्णांमध्ये एका गोष्टीचं साम्य; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

नागपूर : चिंता वाढली! नागपुरात आढळला ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण

पुणे : Omicron Variant: पुणेकरांनो ओमायक्रॉन वाढतोय; दुसरा डोस घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश