शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

पुणे : Corona Vaccination| चिंताजनक! पुणे जिल्ह्यातल्या पावणेतीन लाख लोकांनी अजून घेतला नाही एकही डोस

मुंबई : CoronaVirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत ५६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ४९८ रुग्णांची कोरोनावर मात

लातुर : मराठवाड्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; लातूरमध्ये आढळला पहिला रुग्ण,संपर्कातील तिघे निगेटिव्ह

पुणे : Omicron Variant: पुण्यात आढळला ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण

आंतरराष्ट्रीय : चिंताजनक! ब्रिटनमध्ये ओमायक्रोन व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली माहिती

सातारा : युगांडाहून फलटणला आलेले चौघे जण पॉझिटिव्ह, ओमायक्रॉनची भीती

पुणे : Corona Active Cases In Pune: राज्यात पुणे दुसऱ्या क्रमांकावर; १५०० हूनही अधिक सक्रिय रुग्ण

आरोग्य : ओमायक्रॉनबाबत WHO ने दिला गंभीर इशारा; लसीचा प्रभाव कमी करतो अन् वेगाने पसरतो

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant: ओमायक्रॉनमुळं ब्रिटनमध्ये ७५ हजार मृत्यूची शक्यता; वैज्ञानिकांच्या दाव्यानं चिंता वाढली

पुणे : Omicron Variant: पुणे महापालिकेचा बेजबाबदारपणा; रेल्वे, बस स्थानकांवर तपासणी यंत्रणा कुठंय?