शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

मुंबई : लसीचे दीड कोटी डोस पडून; लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी समुपदेशनही सुरू 

नागपूर : ओमायक्रॉनचा व्हेरिएंट रोखण्यासाठी नागपुरातील यंत्रणा सज्ज

राष्ट्रीय : Omicron Update: ओमायक्रॉनवर लस प्रभावी आहे का? मोदी सरकारने संसदेत सांगितले 

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात Omicron चा आणखी एक रुग्ण आढळला

महाराष्ट्र : Coronavirus: महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढण्याचा टास्क फोर्सचा अंदाज, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं नियम पाळण्याचं आवाहन 

पुणे : 31st December: यंदाचा थर्टी फर्स्ट घरात? ओमायक्रॉनने वाढवली तरुणाई अन् हॉटेल चालकांची चिंता

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: कोरोनाविरोधातील लस घेतल्यानंतर बाधितामध्ये तयार झाल्या तब्बल २०००% अँटिबॉडी, तज्ज्ञही हैराण

राष्ट्रीय : Omicron : ओमायक्रॉन नाही, कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अजूनही देशात सर्वात धोकादायक, आयसीएमआरचा दावा

आंतरराष्ट्रीय : Omicron Patient Death: ब्रिटननंतर आता अमेरिका! ओमायक्रॉनने घेतला पहिला बळी; लस घेतली नव्हती

राष्ट्रीय : भारतात ओमायक्रॉनची डबल सेंचुरी, महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण