शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : Coronavirus: अरे बापरे! आता ओमायक्रॉनचा भाऊही सापडला, डेल्मिक्रॉन असं झालं नामकरण, किती आहे धोकादायक, जाणून घ्या

राष्ट्रीय : कोरोनाचा बूस्टर डोस कधी मिळणार ? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल...

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : HIVमधून जन्मला कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'ओमायक्रॉन'?; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

राष्ट्रीय : कोविशील्डचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी चिंताजनक; Omicron च्या दहशतीत नवा रिपोर्ट समोर

महाराष्ट्र : ...तर शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेऊ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं विधान

आंतरराष्ट्रीय : Omicron: ‘या’ देशानं घेतली Omicron ची धास्ती; १,२,३ झाले आता चौथा डोस देण्याची तयारी

व्यापार : ओमायक्रॉनच्या सावटामध्ये विमान कंपन्यांकडून ऑफर्स; निर्बंधांमुळे परिणाम होण्याची भीती

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant: बलाढ्य अमेरिकेला ओमायक्रॉनने पछाडले; नवे रुग्ण दीड लाखांवर, ७३ टक्के बाधित नव्या विषाणूचे

महाराष्ट्र : Omicron Variant: वर्षाखेरीस वाढतेय ओमायक्रॉन धास्ती; आणखी ११ रुग्णांचे निदान

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : धोका वाढला! इस्रायलमध्ये ओमायक्रॉनने पहिला मृत्यू; चौथ्या बूस्टर डोसची तयारी, हवाई वाहतुकीवर निर्बंध