शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राजकारण : भाजपावाल्यांना समजेल 'टायगर अभी जिंदा हैं' | Jayant Patil On Bhartiya Janata Party | Eknath Khadse

राजकारण : राष्ट्रवादीला एकनाथ खडसे किती फायद्याचे? Eknath Khadse's Benefits For NCP? | Maharashtra News

राजकारण : एकनाथ खडसेंसोबत 'गोल्डमॅन'ही करणार राष्ट्रवादीत प्रवेश | Goldman | Prashant Sakpal |Maharashtra News

राजकारण : भाजपचा ओबीसी चेहरा कोण असेल? Who will be the OBC face of BJP? Eknath Khadse | Maharashtra News

पुणे : खडसेंना जायचंच होतं तर RPIचा पर्याय होता | Ramdas Athawale On Eknath Khadse | Maharashtra News

राजकारण : Hathrus Gangrape प्रकरणी NCPतर्फे पुण्यात मशाल मोर्चाचे आयोजन PM Modi | Yogi Adityanath | India News

राजकारण : भेटा Sharad Pawar यांच्या जबरा Fan ला

राजकारण : श्रीनिवास पाटील म्हणतात फळभाज्या रेल्वेनी पाठवू द्या

अमरावती : '...तर मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांना आमचा पाठिंबा असेल'

राजकारण : शरद पवारांनी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची केली पाहणी