शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : निवडणूक आयोगामध्ये शरद पवारांची मोठी खेळी, अजितदादांसह ४० आमदार येणार अडचणीत?

महाराष्ट्र : अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव, पक्षचिन्ह मिळणार? जयंत पाटील म्हणाले, “आम्ही नव्याने...”

महाराष्ट्र : “हवे तर आम्ही भारत नाव घेतो, पण हात जोडून विनंती करते की...”; सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका

जळगाव : स्वाभिमान सभेमुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ‘नवनिर्माण’

लातुर : तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो; अजित पवारांवरील प्रश्नावर सुप्रिया सुळेचं उत्तर

मुंबई : रक्षा खडसेंचा रोहित पवारांवर पलटवार; भाजपावरील आरोपांनंतर दाखवला आरसा

कोल्हापूर : Kolhapur- अजित पवार यांचे ‘उत्तरदायित्व’, रस्ते अडवून का? नागरिकांमधून विचारला जातोय प्रश्न

पुणे : सामाजिक उत्सवात एक पाऊल; पुण्यात तृतीयपंथीयांचे गोविंदा पथक, दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज

महाराष्ट्र : “लोकसभा निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य एकनाथ खडसेंनी उचलले पाहिजे”; जयंत पाटलांचे आवाहन

महाराष्ट्र : Rohit Pawar : नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं; रोहित पवारांचं टीकास्त्र