शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रीय : वेळेवर येण्यावरून दोन दादांमध्ये जुंपली; पवार-पाटील यांच्यात धुसफूस

सातारा : ना सभा, ना मेळावा; शक्तीप्रदर्शनातून साताऱ्यावर दावा; अजितदादांचा १४० किलोमीटरचा रोडशो

पुणे : आमच्या भूमिकेवरच शिक्कामोर्तब होईल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विश्वास

पुणे : बारामतीचा निकाल पाहून अजित पवार म्हणाले...; आता काय कपाळ फोडावं

मुंबई : पक्ष, चिन्ह कुणाला मिळेल हे निवडणूक आयोग ठरवणार; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

सांगली : ' साहेबांचा संदेश' घेऊन महाराष्ट्र पिंजतोय आबांचा पठ्ठ्या; रोहित पवारांना रोहित पाटलांची साथ

मुंबई : जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अजित पवार बोलले; कुणबी प्रमाणपत्रावरही मांडली भूमिका

राष्ट्रीय : शरद पवार गटाने फेटाळले अजित पवार गटाचे दावे; निवडणूक आयोगाकडे उत्तर सादर

मुंबई : संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विषय घ्या; विद्याताई चव्हाणांची केली मागणी

महाराष्ट्र : निवडणूक आयोगामध्ये शरद पवारांची मोठी खेळी, अजितदादांसह ४० आमदार येणार अडचणीत?