शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : ...तेव्हा संजय राऊतांवर टीका का झाली नाही, सिल्वर ओकची सहमती होती का? नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल

महाराष्ट्र : माझ्यासारख्या महिलांना आरक्षणाची गरज नाही कारण..., सुप्रिया सुळेंनी सांगितलं 'गणित'

महाराष्ट्र : गोपीचंद पडळकरांना जोडे मारा अन् काळे फासा; १ लाख देऊ, राष्ट्रवादी नेत्याची घोषणा

लातुर : कंत्राटी नोकरभरतीच्या जीआरची होळी करून निषेध; लातुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

कोल्हापूर : प्रतीक पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत जयंत पाटीलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

मुंबई : पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची कडक रिॲक्शन; आमदाराचे कान टोचले

राष्ट्रीय : प्रफुल्ल पटेलांचे नव्या संसदेत शरद पवारांसोबतच पहिलं पाऊल

मुंबई : हे म्हणजे शिळ्या कडीला उत; रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

मुंबई : मी अजित पवारांना सिरीयस घेत नाही; पडळकरांनी सकाळ-सकाळ साधला निशाणा

राष्ट्रीय : सुप्रिया सुळेंनी संसदेत पीएम मोदींचे केले कौतुक, 'या' भाजप नेत्यांची करुन दिली आठवण