शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : कितीही मुलं जन्माला घाला, असं देवाने किंवा अल्लाहने सांगितलेलं नाही; अजित पवारांचा 'फॅमिली प्लॅनिंग'चा सल्ला

महाराष्ट्र : अजितदादांचे चिमटे, सल्ला आणि खोचक टोले; कार्यकर्त्यांना दिले १० कानमंत्र, वाचा

कोल्हापूर : भोगावती कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवाजीराव पाटील, उपाध्यक्षपदी राजाराम कवडे

मुंबई : जयंत पाटलांनी 'तो' शब्द पाळला नाही; अजित पवारांनी सांगितला एकत्र असतानाचा किस्सा

महाराष्ट्र : शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेलाय, सरकारने...; जयंत पाटलांची मागणी

महाराष्ट्र : लोकसभेच्या 'या' ४ जागा लढवणारच, त्यासोबत...; जागावाटपावर अजित पवारांनी मौन सोडलं

महाराष्ट्र : अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेले - छगन भुजबळ

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय

महाराष्ट्र : २००४ मध्येच NCP-BJP-शिवसेना युती होणार होती, पण...; प्रफुल पटेलांचा गौप्यस्फोट

मुंबई : '१३० दिवसानंतर मतदानाची वेळ येणार, आपला पक्ष मजबूत करायचाय'; प्रफुल्ल पटेल यांचं विधान