शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र :  ‘भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस’, नाना पटोलेंची घणाघाती टीका 

महाराष्ट्र : ‘आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर आणि ओबीसींना फसवले’ नाना पटोलेंची टीका

अकोला : अकाेल्यातून काँग्रेसचा खासदार निवडून येणार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा विश्वास

महाराष्ट्र : 'शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकारचा खोटारडेपणा जनतेसमोर उघडा पाडणार', नाना पटोलेंचा इशारा

महाराष्ट्र : 'मुंबईतील हिरे उद्योगासह उर्वरित उद्योगही गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात', काँग्रेसची बोचरी टीका

महाराष्ट्र : ‘एकनाथ शिंदेंची खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही, त्यांच्या शब्दाला किंमत नाही, ते काय आरक्षण देणार?’, नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : ‘भाजपाने आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा, ओबीसी, धनगर समाजाला फसवले’, नाना पटोलेंची बोचरी टीका

मुंबई : सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही; शिंदे-पवारांचं नाव घेत टीका

नागपूर : उद्धव ठाकरेंनी नाक घासून माफी मागावी - चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : 'पाच वर्षे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द का केला नाही?' काँग्रेसचा सवाल