शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : ‘…म्हणून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटलाय’, नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : 'ओला व कोरडा दुष्काळ असतानाही राज्यातील शेतकरी मात्र मदतीपासून वंचित', नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : आरक्षणमुक्त भारत करण्याचा भाजपाचा डाव, गरिबीला जात म्हणून..., काँग्रेसचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : हिंमत असेल तर स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात – काँग्रेस

महाराष्ट्र : मुलगा CM व्हावा ही अजितदादांच्या आईची इच्छा; नाना पटोलेंचे थेट भाष्य म्हणाले, “महायुतीत...”

महाराष्ट्र : ‘महाराष्ट्रातील आजची परिस्थिती गंभीर, आम्हाला असा पेटता महाराष्ट्र नको आहे, आम्हाला…’   

महाराष्ट्र : “आग लगे बस्ती में, होम मिनिस्टर अपनी मस्ती में”; काँग्रेसची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

मुंबई : ज्वलंत प्रश्नावर विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा; मविआ नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

नंदूरबार : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ नंदुरबारमधून- नाना पटोले

जळगाव : Jalgaon: राज्यात ‘ईडी’चे सरकार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका