शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : फेब्रुवारीतच मुंबईत उष्णतेची लाट; दोन दिवस मुंबईकरांना बसणार उन्हाचा तडाखा

मुंबई : मुंबईतील घरभाडे तब्बल ३० टक्क्यांनी वाढले, पश्चिम उपनगरात दर का वाढले?

पुणे : Municipal Elections: इच्छुकांचा हिरमोड, महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर, आता ४ मार्चला सुनावणी

महाराष्ट्र : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनातील वारसांना निवृत्तीवेतन; किती रुपये, कोणत्या जिल्ह्यात किती वारसदार.. जाणून घ्या

पुणे : महिलांच्या पार्सलमध्ये साडेतीन कोटी; सतर्कतेमुळे डाव फसला, दुबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडतात; महापालिकेचा हायकोर्टात अजब दावा

फिल्मी : आलिया भटने प्रोडक्शन हाऊससाठी भाड्याने घेतली जागा, मोजावे लागणार लाखो रुपये

लोकमत शेती : Heatwave alert: राज्यात 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

लोकमत शेती : Hapus Mango : यंदा हापूस खायला मिळणार का? वातावरणातील बदलामुळे यंदा जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा

मुंबई : गरीब कैद्यांचा जामीन आता सरकार भरणार! ८ कारागृहांत क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी