शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

भक्ती : स्वामी समर्थ महापर्वणी: स्वामी सेवेची १५० वर्ष, स्वामीसुतांची अखंडित परंपरा, कसा होतो उत्सव?

लोकमत शेती : ऊस शेतीला फाटा देत लावला कोहळा; कृषिभूषण सुनील करता आहेत लाखात कमाई

फिल्मी : स्वत:ला अस्सल महाराष्ट्रीय म्हणायला थोडी संकोचते..., असं का म्हणाली सोनाली बेंद्रे?

गोवा : गोवा ते मुंबई केवळ साडेसहा तास; कसे होणार शक्य? काय आहे प्रस्ताव?

मुंबई : आरे ते वरळीच्या ३६ मिनिटांच्या प्रवासासाठी मोजावे लागणार इतके रुपये; मिठी नदीखालून जाणार मेट्रो

मुंबई : गुजरातच्या व्यापाऱ्याचे धावत्या ट्रेनमधून अपहरण; मुलाकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

मुंबई : अखेर गोराईकरांनी स्वत:च १० लाख खर्चून बांधली स्मशानभूमी, प्रशासनाला चपराक!

महाराष्ट्र : LMOTY 2025: वैद्यकीय क्षेत्रात जगभरात छाप पाडणाऱ्या या मुंबईकर डॉक्टरांपैकी कोण ठरणार महाराष्ट्रीयन ऑफ द इयर?

मुंबई : पत्नीला नवा फोन गिफ्ट दिला अन् पती तुरुंगात गेला! 'गुगल'ने केली पोलिसांची मदत, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : मुंबईकरांना आता कचऱ्यावर कर भरावा लागणार! विधी विभागाचा सकारात्मक अभिप्राय