शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : राष्ट्रगीत म्हणून दाखव! बांगलादेशीची पोलखोल; अधिकृत कागदपत्रांशिवाय वास्तव्यप्रकरणी गुन्हा

महाराष्ट्र : मुंबई, ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा; १२ मार्चपर्यंत तापमानात वाढ, पारा गाठणार चाळिशी

महाराष्ट्र : उकाडा वाढणार! मुंबई, ठाणे आणि रायगडला उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबई : Mumbai: हॉटेलमध्ये रूम बुक करुन लावला 'डू नॉट डिस्टर्ब'चा बोर्ड; पत्नीला मेसेज करत टॉयलेटमध्ये संपवलं आयुष्य

व्यापार : मुंबईतील Parle-G कंपनीच्या अनेक ठिकाणांवर आयकर विभागाचा छापा, सकाळपासून सुरु आहे तपास

मुंबई : मोठी बातमी! धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

फिल्मी : आता हे अती झालं...,  जोगेश्वरी अत्याचार प्रकरणी मराठी अभिनेत्याची संतापजनक पोस्ट 

व्यापार : मुंबईपेक्षा लहान असलेल्या 'या' देशाचा गोल्डन व्हिसा सर्वात महाग; एवढ्या पैशात कंपनी सुरू होईल

मुंबई : मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल दुपटीने वाढणार; प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी सीएसएमटीतील जुनी इमारत आता पाडणार

मुंबई : गेट वे ऑफ इंडिया परिसरात फेरीवाल्यांचा 'उद्योग' जोमात