शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

फिल्मी : Kiran Mane: ‘...लै खुलासे करायचेत, लै गुपितं उलगडायची हायेत’, किरण माने शुक्रवारी करणार मोठा गौप्यस्फोट 

मुंबई : Ramesh Deo : देव गेले देवाघरी! ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन

मुंबई : Hindustani Bhau: 'हिंदुस्थानी भाऊ' हे भाजपाचं प्रॉडक्ट, कसून चौकशी करावी; काँग्रेसची मागणी

क्राइम : भ्रष्टाचाराचे आरोप, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांची एसीबीकडून 2 तास चौकशी

मुंबई : BMC Budget: मुंबई महापालिकेचा ‘पेटारा’ उद्या खुला होणार, आयुक्त स्थायीत सादर करणार अर्थसंकल्प

क्राइम : Crime News: सातव्या मजल्यावरील घरात प्रवेश करत साडेबारा लाखांची घरफोडी, गोरेगावमधील प्रकार

व्यापार : Union Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पामधून मुंबईला काय मिळाले? उत्तराच्या शोधात भाजप नेते

मुंबई : जिंकलंस भावा! निवृत्त कर्नलसाठी 'स्विगी बॉय' ठरला देवदूत, मुंबईच्या ट्राफिकमधून दुचाकीवरुन पोहोचवलं रुग्णालयात

क्राइम : मायलेकी मुंबईला येताना जबलपूर स्टेशननंतर झाल्या बेपत्ता, पतीने पोलिसांकडे घेतली धाव

मुंबई : इयत्ता ७वीत वेटरची नोकरी ते क्राईम रिपोर्टर; हिंदुस्तानी भाऊ आज किती कमावतो?, जाणून घ्या