शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : Rohit Sharma Virender Sehwag, IPL 2022 MI vs KKR: Mumbai Indians चा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांना खटकले सेहवागच्या ट्वीटमधील 'ते' शब्द; नेटकरीही संतापले

क्रिकेट : Rohit Sharma Action, IPL 2022 MI vs KKR: अरे बापरे! Mumbai Indians च्या पराभवानंतर रागाच्या भरात रोहितने केलेल्या 'त्या' कृतीची चर्चा (Video)

क्रिकेट : Jasprit Bumrah Nitish Rana, IPL 2022 MI vs KKR: Mumbai Indiansचा जसप्रीत बुमराह, KKRचा नितीश राणा यांना दणका; IPLने केली मोठी कारवाई

क्रिकेट : Pat Cummins MI vs KKR IPL 2022 : मी फक्त चेंडू हवेत उडताना पाहत होतो, विश्वासच बसत नव्हता; श्रेयस अय्यरकडून पॅट कमिन्सचे कौतुक

क्रिकेट : Rohit Sharma on Pat Cummins, MI vs KKR IPL 2022 Live Updates : एवढं पण कोण हाणतं का?; पॅट कमिन्सची आतषबाजी पाहून रोहित शर्मा हतबल, म्हणाला..., Video

क्रिकेट : Pat Cummins MI vs KKR IPL 2022 : पॅट कमिन्सने कसलं बेक्कार चोपलं, १५ चेंडूंत ५६ धावा कुटून मुंबई इंडियन्सला रडवलं, रोहित शर्माचाही मोडला विक्रम, Video

क्रिकेट : Pat Cummins MI vs KKR IPL 2022 Live Updates : ६, ४, ६, ६, ३nb, ४, ६!; पॅट कमिन्सचा कहर, १५ चेंडूंत कुटल्या ५६ धावा अन् विक्रमासह KKRला मिळवून दिला विजय

क्रिकेट : Who is she? MI vs KKR IPL 2022 Live Updates : अच्छा, टाटा, बाय-बाय!; कोलकाताच्या Sam Billings ची विकेट पडली अन् मिस्ट्री गर्ल चर्चेत आली, Photo

क्रिकेट : Best Photo of the Match, MI vs KKR IPL 2022 Live Updates : आजच्या सामन्यातील सर्वात भारी Photo; Mumbai Indians चे फॅन असाल तर यातील महत्त्व सहज ओळखाल

क्रिकेट : Kieron Pollard  MI vs KKR IPL 2022 Live Updates : २, ६, २, ६, ६; किरॉन पोलार्ड पेटला... ५ चेंडूंत २२ धावा कुटून पॅट कमिन्सच्या चेहऱ्याचा रंग उडवला, Video