शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : Mumbai Indian Virat Kohli IPL 2022 RCB vs MI : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी विराट कोहली 'फ्रस्ट्रेट' झाला, नेटमध्ये बोल्ड झाल्यावर असा राग काढला, Video 

क्रिकेट : Robin Uthappa Mumbai Indians, IPL: मुंबई इंडियन्समधील एका व्यक्तीने मला सांगितलं होतं की तू जर पेपरवर सह्या केल्या नाहीस, तर...; रॉबिन उथप्पाचा धक्कादायक खुलासा

क्रिकेट : Virender Sehwag suggestion Mumbai Indians : सलग तीन सामने हरणाऱ्या मुंबई इंडियन्सला वीरेंद्र सेहवागचा सल्ला; सूचवलं एका खेळाडूचं नाव!

क्रिकेट : Yuzvendra Chahal with Mumbai Indians : अँड्य्रू सायमंड्स व जेम्स फ्रँकलिन यांनी मद्यधुंद अवस्थेत युझवेंद्र चहलसोबत केलं लाजीरवाणं कृत्य; समोर आलं धक्कादायक सत्य

क्रिकेट : Virender Sehwag on Chahal statment : युझवेंद्र चहलच्या धक्कादायक दाव्यावर वीरेंद्र सेहवागचा मास्टर स्ट्रोक; जर हे खरं असेल तर...

क्रिकेट : IPL 2022: ‘त्या’ ऐतिहासिक खेळीवर  पॅट कमिन्सचाच विश्वास बसेना..., सामन्यानंतर म्हणाला...

क्रिकेट : Yuzvendra Chahal : OMG!; युझवेंद्र चहल १५व्या मजल्यावरून पडला असता, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमुळे जीव धोक्यात आलेला, Video

क्रिकेट : Rohit Sharma Post, IPL 2022 : 'तुम्ही अजून काहीच पाहिलेलं नाही'; सलग तीन पराभवानंतर रोहित शर्माची भावूक पोस्ट  

क्रिकेट : Robin Uthappa RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत खेळताना पहिल्या पर्वात डिप्रेशनमध्ये गेलो होतो, Mumbai Indiansच्या माजी फलंदाजाचा खुलासा

क्रिकेट : Akash Ambani IPL 2022 : Pat Cumminsच्या फटकेबाजीमुळे Mumbai Indians च्या VIP बॉक्समध्ये सन्नाटा; आकाश अंबानींचा फोटो व्हायरल