शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबईत पावसाचा हाहाकार

29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत

Read more

मुंबई : पावसात भिजताय... ही काळजी घ्याच! दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता

संपादकीय : ‘अस्मानी’ संकटात ‘सुल्तानी’चीही भर

मुंबई : ‘कोसळधारे’त १२ जणांचा मृत्यू, तर ४०हून अधिक जखमी; आकडा वाढण्याची शक्यता

महाराष्ट्र : मुंबईत पावसात वेगवेगळया दुर्घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

मुंबई : १२ वर्षात प्रशासन आजिबात हललेले नाही - नितीन सरदेसाई, मनसे माजी आमदार

मुंबई : मुसळधार पावसात बोरीवलीतील सार्वजनिक गणेशोत्सवाचा बाप्पा गेला वाहून 

महाराष्ट्र : २६ जुलै २००५ पेक्षा काल खूप कमी प्रमाणात पाऊस पडला तरी सुद्धा महानगरपालिका संपूर्णतः फेल ठरली - संजय निरुपम

महाराष्ट्र : हार्बर, पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर विशेष लोकलने मुंबईकरांचा प्रवास सुरु

मुंबई : मुसळधारमुळे लोकल सेवा ठप्प, प्रवाशांनी घेतला सीएसटी स्टेशनचा आसरा

महाराष्ट्र : मुसळधार पावसात मित्राला वाचवणा-या वकिल प्रियम यांचा कारमध्ये गुदमरुन दुर्देवी मृत्यू