शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : मराठा आरक्षणासाठी पेटवून घेतलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील दसरा चौकात साखळी धरणे

महाराष्ट्र : “अटक करायची तर करु द्या, तुरुंगात जायला घाबरत नाही, पण त्यानंतर...”: मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र : कोट्यवधी मराठे २४ डिसेंबरनंतर मुंबईत, मनोज जरांगे-पाटील यांनी दिला इशारा

महाराष्ट्र : मराठा समाजाचेच सर्वेक्षण होणार, राज्य मागासवर्ग आयोगाचा प्रस्ताव सरकारकडे दाखल; मतभेदांवरून एका सदस्याचा राजीनामा

जालना : आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, 24 डिसेंबरपर्यंत..; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

पुणे : मराठा समाजाचेच सर्वेक्षण होणार, आयोगाचा प्रस्ताव सरकारकडे; मतभेदांवरून एकाचा राजीनामा

अहिल्यानगर : नगरमध्ये मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू

छत्रपती संभाजीनगर : मंत्री छगन भूजबळ यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाची निदर्शने

महाराष्ट्र : “साहित्य संमेलनासाठी राजकीय नेत्यांना बोलावू नका”; अजित पवारांना विरोध, मराठा समाज आक्रमक