शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न मिळाल्यास..; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

मुंबई : मोठी बातमी : सुनील शुक्रे यांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

महाराष्ट्र : मागासवर्ग आयोगात राजीनाम्याचं सत्र; सदस्यांबाबत फडणवीसांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : फडणवीसांना लवकर सर्वेक्षण हवे होते; मागासवर्ग आयोगाच्या माजी सदस्यांचा मोठा दावा

महाराष्ट्र : 'निरगुडेंच्या राजीनाम्याची एसआयटी चौकशी करा', उद्धव ठाकरे यांची मागणी

महाराष्ट्र : 'राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा अत्यंत चुकीचा'; संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा; सरकारनं माहिती लपवल्याचा आरोप

नागपूर : सरकार सकारात्मक, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणारच - आमदार प्रविण दरेकर

महाराष्ट्र : २५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटणार; मराठा उपसमितीचे सदस्य नरेंद्र पाटलांना विश्वास

महाराष्ट्र : राजीनामा देण्याचे नाटक थांबायला हवे; शेकापचे आमदार जयंत पाटलांची टीका