शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : 'राज्यात दोन महिन्यात जातीय जनगणना करा', मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

महाराष्ट्र : मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एकूण एक गावातील शंभर टक्के रेकॉर्ड तपासणार; ‘सगेसोयरे’वर जरांगे ठाम

जालना : मराठवाड्यातील प्रत्येक गावातील रेकॉर्ड शंभर टक्के तपासले जातील: एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : धक्कादायक! जरांगे पाटील आणि अंतरवाली सराटीतील मराठ्यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

महाराष्ट्र : कुणबी नोंदीसाठी नव्याने कार्यकक्षा, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आठवडाभरात हाेणार बैठक

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी साॅफ्टवेअर, १५ दिवसांत होणार काम सुरू

ठाणे : मराठा आरक्षणाचा जटील प्रश्न सोडविण्यासाठी ओबीसी आरक्षणाचे उप वर्गीकरण करणे आवश्यक

महाराष्ट्र : मराठा आणि कुणबी एकच...आज मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मनोज जरांगे सहभागी होणार

महाराष्ट्र : ‘मराठा आरक्षणाबाबत तारखांवर तारखा देऊन चालढकल करणे कुणालाही परवडणार नाही,’ संभाजीराजेंचा इशारा

बीड : 'एकच मिशन...'; मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याने संपवले जीवन