शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नवी मुंबई : वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगेंच्या सभेसाठी अलोट गर्दी!

नवी मुंबई : मनोज जरांगेंची सरकारचे शिष्टमंडळ भेट घेणार, अंतिम तोडग्यासाठी हालचाली सुरू

नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी 'त्याने' छत्रपती संभाजीनगर ते मुंबई सायकलने केला प्रवास

नवी मुंबई : बाजार समितीत मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण, हजारो मराठा आंदोलकांची उपस्थिती

महाराष्ट्र : झोपेत असताना पोलिसांनी सह्या घेतल्या, मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

नवी मुंबई : ७०० किमी पीठ, मीठ, गॅस दुचाकीला बांधून आणला; घरूनच आणले सर्व अत्यावश्यक साहित्य

नवी मुंबई : मराठवाड्याचे शेतकरी म्हणतात, माघार नाहीच; खिशातील पैसे खर्च करून आंदोलनात

महाराष्ट्र : मनोज जरांगेंची पदयात्रा मुंबईच्या वेशीवर, नवी मुंबईत मराठ्यांचे भगवे वादळ दाखल, आजचा दिवस निर्णायक!

नवी मुंबई : आरक्षणाचा सूर्य पाहण्यासाठी माथाडींची ४२ वर्षांपासून प्रतीक्षा; १९८२च्या लढ्याच्या आठवणींना उजाळा

नवी मुंबई : तीन हजार किलोचा कामोठेत मसालेभात; नवी मुंबईतील मराठा बांधवांचा उत्साह शिगेला