शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : शंभर किलोचा हार घालून होणार मनोज जारांगे पाटलांचे जंगी स्वागत

पुणे : Pune: मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा आम्ही आलोच बैला सकट; मराठा बांधवांचा इशारा

महाराष्ट्र : मनोज जरांगेंनी निजामी मराठ्यांपासून सावध राहावं, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

पुणे : आम्हाला राजकारणात यायचं नाही; तिकडं लय पैसा लागतो - मनोज जारांगे पाटील

पुणे : आमचा मुलगा ९० टक्के पाडून घरात अन् ४० टक्के पाडणाऱ्याला नोकरी; आम्हाला आरक्षण द्या- मराठा बांधवांची प्रतिक्रिया

मुंबई : तमीळ भाषिक सफाई कामगारांकडून मराठा सर्वेक्षणाचा घातलाय घाट

कोल्हापूर : तुमची जात इतरांपेक्षा कनिष्ठ समजली जाते?; मराठा सर्वेक्षणात विचारणा, १५४ प्रश्नांचा समावेश

पुणे : ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने दुमदुमली पुण्याची वेस; आंदोलकांसाठी भाकरी अन् बेसन

नवी मुंबई : एपीएमसीत मराठा आंदोलक ठोकणार तळ; पालिकेकडून फिरत्या शौचालयांची अपेक्षा

मुंबई : आयोगाच्या अहवालानंतर अधिवेशन; मराठा आरक्षणाचा कायदा करण्याची पूर्ण तयारी- CM शिंदे