शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीला मुदतवाढ ही मराठा समाजासाठी संजीवनी: मनोज जरांगे

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंची टोळी सोडली, तर...; नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर मनोज जरांगेंचं भाष्य

महाराष्ट्र : CM फडणवीसांनी केले मनोज जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत; म्हणाले, “निश्चित मागण्या मान्य...”

महाराष्ट्र : महायुती सरकारने मनोज जरांगेंना कोणती आश्वासने दिली? आता आंदोलनाची पुढील दिशा काय असेल?

महाराष्ट्र : ...तर मुंबईत येणार, CM देवेंद्र फडणवीसांना इशारा; मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित

जालना : मनोज जरांगे पाटील उद्या दुपारी उपोषण सोडणार; देवेंद्र फडणवीसांना दिला आंदोलनाचा इशारा

जालना : 'झोपलेले सरकार जागे व्हा!'; आक्रमक महिला आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला

जालना : '...तर तुम्हाला ५ वर्ष सुखाने खाऊ देणार नाही'; जरांगेंचा सरकारला सायंकाळपर्यंतचा अल्टीमेटम

जालना : सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; आग्रहानंतर सलाईनद्वारे उपचार सुरू

महाराष्ट्र : “बाबांना वाचवू शकलो नाही, पण आता मनोज जरांगेंना काही होऊ देणार नाही”: वैभवी देशमुख