शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मलायका अरोरा

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

Read more

फिल्मी : ज्यादा पी ली क्या?  पार्टीनंतरचा करिना व अमृताचा VIDEO व्हायरल, लोकांनी केलं ट्रोल

फिल्मी : Shocking! ४ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्याचा होणार The End?, कारण आले समोर

फिल्मी : अपघातानंतर 26 दिवसांनी मलायका अरोरानं दाखवली जखम, डोळ्याजवळ झाली होती गंभीर इजा

सखी : Yoga For Summer: उन्हाळ्यात होणारा उष्णतेचा त्रास कमी करणारी ३ आसनं, मलायका अरोराचा खास सल्ला 

सखी : घटस्फोट- ब्रेकअप यानंतर बायकांना आनंदानं जगण्याचा अधिकारच नाही का? - मलायका अरोराचा थेट सवाल