शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे, दिवसाढवळ्या खून करणारे सरकार सत्तेवर’’, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन: विरोधकांची उद्यापासून परीक्षा; आज आखणार रणनीती

सिंधुदूर्ग : देवगड-जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापतीपदी भाजपाची वर्णी, कस बदल राजकारण.. वाचा

पुणे : विधानसभेत आघाडीला मोठा फटका; पुण्यात राष्ट्रवादीचे नेते म्हणतायेत, निवडणूक स्वतंत्र लढवू या!

महाराष्ट्र : “शरद पवार भाजपा महायुतीसोबत जाण्याचा विचार करणार नाहीत”; मविआतील नेत्यांना ठाम विश्वास

महाराष्ट्र : विधानसभेत सर्वाधिक वेळा निवडून आलेले ३ राष्ट्रवादी अन् १ भाजपाचा आमदार कोण? पाहा, यादी

पुणे : इव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन;राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इव्हीएम मशीन हटाओ आंदोलन

पुणे : Dilip Walse Patil: पडळकर, खोतांनी शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका करणे अयोग्य - दिलीप वळसे पाटील

पुणे : मनुसिंघवी, शरद पवारांचा सकारात्मक प्रतिसाद; विधानसभेच्या निकालाविरुद्ध 'मविआ' ची याचिका होणार दाखल

पुणे : विधानसभा निवडणूक निकालाविरुद्ध मविआची याचिका होणार दाखल