शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

मुंबई : Wadala Vidhan Sabha Election Result 2024 : कालिदास कोळंबकरांचा वर्ल्ड रेकॉर्ड! वडाळ्यातून नवव्यांदा झाले आमदार

महाराष्ट्र : मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?

भंडारा : नाना पटोले पिछाडीवर ! साकोलीमध्ये होत आहे काट्याची टक्कर

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : 'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती! शिवसेना शिंदे गटाचा टोला

सिंधुदूर्ग : Sawantwadi vidhan sabha assembly election result 2024: सावंतवाडीत दीपक केसरकरांचे निर्विवाद वर्चस्व, विजयाकडे वाटचाल

पुणे : kothrud Vidhan Sabha Election Result 2024 Live : लीड वाढलं! कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांची २८ हजारांहून अधिक मतांची आघाडी...

यवतमाळ : यवतमाळमध्ये कोणाचं पारडं जड? महायुती कि महाविकास आघाडी?

पुणे : Parvati vidhan sabha assembly election result 2024 :‘पर्वती’मध्ये भाजपच ! माधुरी मिसाळ यांच्या आघाडीत वाढ…

पिंपरी -चिंचवड : Maharashtra Assembly Election 2024 Result: पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचे चारही उमेदवार आघाडीवर; लीड तोडण्याचे आघाडीसमोर तगडे आव्हान