शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

पुणे : Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : 'भाजप'नं बालेकिल्ला पुन्हा मिळवला..! कसब्याची पसंत 'रासने हेमंत' 

पुणे : Vadgaon Sheri Vidhan Sabha Election Result 2024 Live: पुण्यात आघाडीचा एकच गढी; वडगाव शेरीत शरद पवार गटाचे बापू पठारे विजयी

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी

महाराष्ट्र : Chitra Wagh : महायुतीच्या विजयाचे शिल्पकार, स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!

मुंबई : ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?

अकोला : अकोला पूर्व मतदार संघात अकोला पूर्व मतदार संघात भाजपचे विद्यमान उमेदवार रणधीर सावरकर विजयाच्या उंबरठ्यावर!

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार...

बीड : माजलगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत कांटे की टक्कर; 19 व्या फेरीत प्रकाश सोळंकेंना अल्प आघाडी

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का

महाराष्ट्र : नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!