शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

मुंबई : Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या...; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक, देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?

छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...

अमरावती : अमरावती मतदार संघातून सुलभा खोडके ५४९६ मतांनी विजयी

पिंपरी -चिंचवड : Pimpri Vidhan Sabha Election Result 2024 Live: पिंपरीतून अजित पवार गटाच्या अण्णा बनसोडेंची हॅट्ट्रिक! सुलक्षणा शिलवंत पराभूत

मुंबई : Maharashtra Assembly Election Result 2024: अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत