शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नवी मुंबई : परप्रांतीयांना मारहाण करणाऱ्या मनसेचा अंत करणार - भाजपा नेते मनोज तिवारी

पुणे : मोदींच्या सभेसाठी झाडं नव्हे, फक्त फांद्या तोडल्या; पुण्याच्या महापौरांचा दावा

मुंबई : लोकमत कोणाला l घाटकोपर पुर्वेमध्ये कुणाचा थाट; पुन्हा 'कमळ' की 'इंजिन'ला साथ?

पुणे : लोकमत कोणाला l कोथरूडकर कोणाला देणार साथ; चालवणार कमळ की देणार इंजिनाला हात

नवी मुंबई : पाणीटंचाईमुळे संतप्त पनवेलकरांचा मतदानावर बहिष्कार

सातारा : आमचा संघर्ष उदयनराजेंशी नाही, तर भाजपाशी- अमोल कोल्हे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पुण्यात झाडांवर कुऱ्हाड

महाराष्ट्र : होय, मला निवडणुकीची भीती वाटते, पण ....

महाराष्ट्र : राज ठाकरे यांचा MNS पक्ष निवडणूक का लढवत आहे?

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांची धडाकेबाज सभा