शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : बहीण म्हणते देवेंद्रने मास्टरस्ट्रोक मारला

महाराष्ट्र : पुण्यात भाजप कार्यालयात जल्लोष : आमदारांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेना

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे: राजकीय घडा मोडी धक्कादायक

महाराष्ट्र : राजकीय भूकंपाने मुंबईकर अवाक

महाराष्ट्र : अमृता फडणवीस: महाराष्ट्र १ नंबर राज्य

राजकारण : संजय राऊत पत्रकार परिषद

राजकारण : शरद पवार चे शिलेदार काय म्हणतात

महाराष्ट्र : संजय राऊत - शिवसेनेच्या नेतृत्वात लवकरच आदर्श सरकार

राजकारण : क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं

राजकारण : सिब्बल यांचं वागणं बालिशपणाचं; अमित शहांनी साधला निशाणा