शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : नाशिक निवडणूक निकाल: छगन भुजबळ यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ पिछाडीवर

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधान सभा २०१९ निकाल

नांदेड : भोकर निवडणूक निकाल: पुन्हा अशोक अशोक चव्हाणांचा झंझावात की  इतिहास रचणार गोरठेकर ?

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकालः मनसेच्या इंजिनात पुन्हा बिघाडी; केवळ एका जागेवर आघाडी

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकालः उदयनराजेंना धक्का; सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत 10 हजार मतांनी पिछाडीवर

नाशिक : नाशिक निवडणूक निकाल: राज ठाकरेंनी दिली होती भावनिक साद, पण नाशकात सगळीकडे मनसेची पिछेहाट

अहिल्यानगर : विधानसभा निवडणूक निकाल : अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी सातवे आसमां पर, भाजपा अडली दोन जागांवर

महाराष्ट्र : अन् भाजप कार्यालयाला पोलिस बंदोबस्त

अहिल्यानगर : विधानसभा निवडणूक निकाल : अहमदनगर जिल्ह्यात पाच ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीवर

बीड : परळी निवडणूक निकाल: भाऊ की ताई?; मुंडे बहीण-भावाच्या 'भावनिक' लढाईत कुणाची सरशी?