शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : याला तर तडीपार करायला हवं…; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?

मुंबई : निवडणुकीचे टेन्शन संपले; प्रचार उरकून उमेदवार निघाले गावी

राष्ट्रीय : “काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले

राष्ट्रीय : Rahul Gandhi : ४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी

राष्ट्रीय : Rajnath Singh : केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी...; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

राष्ट्रीय : “४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका

सिंधुदूर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये लावल्या जाताहेत पैजा; निकालाकडे साऱ्यांचे लक्ष 

राष्ट्रीय :  प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   

राष्ट्रीय : कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या आला अंगलट; वजनकाटा तुटल्याने फुटलं डोकं

राष्ट्रीय : आधी केदारनाथ, आता कन्याकुमारी; विवेकानंद मेमोरियल रॉक येथे ध्यानाला बसणार PM मोदी