लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
‘...तर उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर घेऊ’ ; शरद पवारांचं आश्वासन - Marathi News | '...then Uttamrao Jankar be on the Legislative Council'; Sharad Pawar's assurance | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘...तर उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर घेऊ’ ; शरद पवारांचं आश्वासन

उत्तमराव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील  शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. ...

भिवंडीत ट्विस्ट; काही तासांतच समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांचा राजीनामा मागे - Marathi News | Samajwadi Party MLA Rais Shaikh's resignation was withdrawn within a few hours, Bhiwandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीत ट्विस्ट; काही तासांतच समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांचा राजीनामा मागे

Rais Shaikh : शुक्रवारी रात्री उशिरा आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला होता. ...

आलटून पालटूनच्या चक्रात काेणाला संधी?; थ्रिसूरमध्ये भाजपा चमत्कार करणार? - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Who will win the Thrissur seat in Kerala this year, Congress, CPI or BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आलटून पालटूनच्या चक्रात काेणाला संधी?; थ्रिसूरमध्ये भाजपा चमत्कार करणार?

गेल्या वेळी गोपी यांनी १७ टक्के मते मिळवून इतिहास निर्माण केला होता. ही मते ३० टक्केपर्यंत गेल्यास ते या मतदारसंघात धक्का देऊ शकतात. ...

निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार...; आता मणिपूरच्या 11 बूथवर 'या' दिवशी पुन्हा होणार मतदान - Marathi News | Lok Sabha Elections 2024 repolling announced at 11 polling booths in manipur on april 22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार...; आता मणिपूरच्या 11 बूथवर 'या' दिवशी पुन्हा होणार मतदान

Manipur Lok Sabha Elections 2024 : मणिपूर लोकसभा मतदारसंघातील 11 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान होणार आहे. ...

पाच मतदारसंघ असे, जिथे काेणाचाही ठाम दावा नसे; पाठाेपाठच्या निवडणुकीत पराभवाचा वचपा - Marathi News | Loksabha Election 2024 - There were five constituencies, where no one had a strong claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच मतदारसंघ असे, जिथे काेणाचाही ठाम दावा नसे; पाठाेपाठच्या निवडणुकीत पराभवाचा वचपा

दुसऱ्या टप्प्यात नौगांव, करीमगंज, सिलचर, दीफू आणि डरांग उदलगुरी या पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. ...

बंगळुरू दक्षिण मतदारसंघात भाजपचे तेजस्वी सूर्यांना मंत्र्यांच्या कन्येचे आव्हान - Marathi News | Lok sabha Election 2024- BJP's Tejashwi Surya challenge to minister's daughter in Bangalore South constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरू दक्षिण मतदारसंघात भाजपचे तेजस्वी सूर्यांना मंत्र्यांच्या कन्येचे आव्हान

गेल्या सात निवडणुकीत भाजपने सलग विजय मिळविला आहे. त्यापैकी सहा निवडणुका अनंतकुमार यांनी जिंकल्या होत्या ...

धार्मिक ध्रुवीकरणाचा लढा आता विकासाच्या मुद्द्यावर; कटिहारमध्ये यंदा काय घडणार? - Marathi News | Loksabha Election 2024 - Religious polarization battle now on development issue; What will happen in Katihar this year? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धार्मिक ध्रुवीकरणाचा लढा आता विकासाच्या मुद्द्यावर; कटिहारमध्ये यंदा काय घडणार?

गाेस्वामी यांच्या विराेधातील ॲन्टी इन्कम्बन्सी प्रभावी ठरू नये या करिता नितीशकुमार लक्ष ठेवून आहेत ...

हॅटट्रिकसाठी बाबांना जिंकवायचंय! नेत्यांची मुले प्रचारात उतरली, मतदारांकडे मागतायेत मते - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Sons of leaders seek votes for father, Rajnath Singh's sons participate in campaigning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॅटट्रिकसाठी बाबांना जिंकवायचंय! नेत्यांची मुले प्रचारात उतरली, मतदारांकडे मागतायेत मते

राजनाथ सिंह, कौशल किशाेर यांच्यासह विराेधकांची मुले-मुलीही मागतात मते, इतर उमेदवारांचीही मुले-मुली भीषण गरमीतही घराेघरी जाऊन वडिलांसाठी मते मागत आहेत. ...