लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
सोलापूर, माढा लोकसभेसाठी आज मतदान; जाणून घ्या सकाळच्या सत्रातील परिस्थितीचा आढावा - Marathi News | Polling today for Solapur, Madha Lok Sabha; Know the overview of the situation in the morning session | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर, माढा लोकसभेसाठी आज मतदान; जाणून घ्या सकाळच्या सत्रातील परिस्थितीचा आढावा

दरम्यान, मतदानाच्या सुरुवातीलाच कल्याण नगर झेडपी शाळा खोली क्रमांक एक मधील मतदान यंत्र बंद पडले होते. मात्र प्रशासनाने ते तातडीने दुरुस्त केले. ...

लोकशाहीने मतदानरुपी अधिकार दिला आहे त्याचा उपयोग प्रत्येकाने करावा : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील - Marathi News | Democracy has given the right to vote, everyone should use it says Former minister Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकशाहीने मतदानरुपी अधिकार दिला आहे त्याचा उपयोग प्रत्येकाने करावा : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. ...

'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | lok sabha election 2024 Deputy Chief Minister Ajit Pawar responded to Srinivas Pawar's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर

Baramati Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होतं आहे. राज्यातील ११ मतदारसंघात मतदान होत आहे. ...

मतदारराजाचा दिवस; सर्वच उमेदवारांचे भवितव्य ११ लाख ८० हजार मतदार ठरवणार - Marathi News | 11 lakh 80 thousand voters will decide the fate of all the candidates in goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतदारराजाचा दिवस; सर्वच उमेदवारांचे भवितव्य ११ लाख ८० हजार मतदार ठरवणार

राज्यातील १,७२५ मतदान केंद्रांसह यंत्रणा सज्ज ...

कोण जिंकणार 'मैदान'? दक्षिण गोवा मतदारसंघात रंगतदार लढत - Marathi News | who will win south goa constituency for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोण जिंकणार 'मैदान'? दक्षिण गोवा मतदारसंघात रंगतदार लढत

काँग्रेसची मदार स्थानिक नेते, कार्यकर्त्यांवर; गोमंतकीयांना मतदानासाठी आवाहन ...

रमाकांत खलपांचा ख्रिस्ती, मुस्लिमांवर भरोसा; भाजपकडून हिंदू मतांवर अधिक भर - Marathi News | ramakant khalap christian muslim trust More emphasis on hindu votes from bjp in goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रमाकांत खलपांचा ख्रिस्ती, मुस्लिमांवर भरोसा; भाजपकडून हिंदू मतांवर अधिक भर

ताळगाव मतदारसंघासह काही ख्रिस्ती प्रभावित भागांमध्ये भाजपचा प्रचार तुलनेने कमी झाला. ...

गोव्याचा मतदार जागृत; राज्य खूप सुशिक्षित, आधुनिक विचारांचे - Marathi News | Voters of Goa awake; The state is very educated, modern minded | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा मतदार जागृत; राज्य खूप सुशिक्षित, आधुनिक विचारांचे

मतदारांना विकत घेण्याचे प्रमाण तुलनेने कमी. ...

रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले… - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Ajit Pawar's reply to allegations of distribution of money made by Rohit Pawar, said… | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

Maharashtra Lok Sabha Election 2024: आज मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार गटावर पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप केला या आरोपाला आता अजित पवार (Ajit Pawar) यांनीही उत्तर दिलं आहे.  ...