लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
हिंगोली लोकसभेत वाहतेय महाविकास आघाडीचे वारे; सहाही विधानसभांमध्ये आघाडीला मताधिक्य - Marathi News | Winds of Mahavikas Aghadi blowing in Hingoli Lok Sabha; The Aghadi has majority in all the six assemblies | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली लोकसभेत वाहतेय महाविकास आघाडीचे वारे; सहाही विधानसभांमध्ये आघाडीला मताधिक्य

महायुतीचा विधानसभेचा प्रवास अधिक खडतर होणार आहे. ...

“आमचा ८० टक्के स्ट्राइक रेट, विधानसभेला १८० जागा निवडून येतील”; जयंत पाटील यांचा दावा - Marathi News | ncp sp group jayant patil claims that maha vikas aghadi will win 180 seats in next maharashtra assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचा ८० टक्के स्ट्राइक रेट, विधानसभेला १८० जागा निवडून येतील”; जयंत पाटील यांचा दावा

NCP SP Group Jayant Patil News: लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे काम केले. त्यांनी असे उद्गार का काढले, ते माहिती नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

सुप्रिया सुळेंविरोधात नामदेवराव जाधवांना, अन् बिचुकलेंना कल्याण, साताऱ्यात किती मते मिळाली? आकडा पाहून काय म्हणाल - Marathi News | How many votes did Namdevrao Jadhav get against Supriya Sule, and abhijit Bichukle got in Kalyan, Satara? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रिया सुळेंविरोधात नामदेवराव जाधवांना, अन् बिचुकलेंना कल्याण, साताऱ्यात किती मते मिळाली? आकडा पाहून काय म्हणाल

Maharashtra lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या लोकसभेलाही सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारे अभिजीत बिचुकले यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. ...

बिहारमध्ये काँग्रेसला UP सारखा सन्मान मिळाला नाही; अपक्ष खासदारानं RJD ला फटकारलं - Marathi News | Loksabha Election Result - No one can be a better PM than Nitin Gadkari; Statement of Independent MP of Bihar Pappu Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये काँग्रेसला UP सारखा सन्मान मिळाला नाही; अपक्ष खासदारानं RJD ला फटकारलं

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. त्यात एका अपक्ष खासदारानं नितीन गडकरींचं कौतुक केले आहे.  ...

Sangli lok sabha result 2024: विशाल पाटील यांच्या पदरात कोणाची मते?, भाजपच्या मतांमध्ये अल्पशी घट  - Marathi News | Whose votes in By Vishal Patil victory, Slight decline in BJP's votes in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli lok sabha result 2024: विशाल पाटील यांच्या पदरात कोणाची मते?, भाजपच्या मतांमध्ये अल्पशी घट 

वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर कामी आल्याचे स्पष्ट ...

नितीश कुमारांनी मागितली 'ही' ३ महत्त्वाची खाती; भाजपाची वाढणार डोकेदुखी? - Marathi News | Loksabha Election Result- Nitish Kumar asked for 3 important ministry; BJP's headache will increase? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी मागितली 'ही' ३ महत्त्वाची खाती; भाजपाची वाढणार डोकेदुखी?

loksabha election Result - लोकसभा निकालानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालीत मित्रपक्षांनी त्यांच्या मागणीत वाढ केली असून त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे.  ...

...तर संजय पाटील जिंकले असते?, सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास अनेक घटक कारणीभूत - Marathi News | Sangli Lok Sabha Election Sanjay Patil lost as BJP ignored internal factionalism | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :...तर संजय पाटील जिंकले असते?, सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास अनेक घटक कारणीभूत

'हे' नेते गेले विराेधात ...

नांदेडमध्ये कॉँग्रेसचा तडाखा; भाजपाच्या दोन खासदार अन् चार आमदारांची फौज ठरली कुचकामी - Marathi News | Congress crackdown in Nanded; BJP's army of two MPs and four MLAs proved ineffective | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये कॉँग्रेसचा तडाखा; भाजपाच्या दोन खासदार अन् चार आमदारांची फौज ठरली कुचकामी

काँग्रेसच्या विजयाने सत्ताधारी आमदारांचे भवितव्य धोक्यात ...