शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : कतरिना कैफचे हे फोटो बघून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास, काय आहे कॅटचे खरे नाव?

फिल्मी : अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी केले कतरीना कैफचे कन्यादान, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो

फिल्मी : तुमच्या या आवडत्या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या आई दिसतात इतक्या सुंदर, त्यांचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

फिल्मी : लॉकडाऊनमुळे तुमचे आवडते सेलिब्रेटी बनलेत शेफ, पाहा त्यांचे फोटो

फिल्मी : कचरा काढता काढता हे काय करायला लागली कतरिना कैफ, नेटिझन्सना देखील पडला प्रश्न

फिल्मी : सेलिब्रेटी घरात राहून करतायेत ही कामं... त्यांना पाहून तुम्हाला देखील कराव्याशा वाटतील या गोष्टी

फिल्मी : कतरिनाचे हे फोटो पहिल्यानंतर सलमानच काय तुम्हीहीसुद्धा पडला तिच्या प्रेमात

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत

फिल्मी : बलम पिचकारी...ईशा अंबानीच्या ग्रँड होळी पार्टीत सेलिब्रिटीनी अशी केली धमाल, बघा फोटो!

फिल्मी : मेकअपशिवाय अशा दिसतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, काहींना ओळखणे देखील होतं कठीण