शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्यो बायडन

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 

Read more

आंतरराष्ट्रीय : BREAKING: रशियाचा पलटवार! ज्यो बायडन यांच्यासह अमेरिकेच्या अधिकाऱ्यांवर पुतीन यांनी घातले निर्बंध

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाला मदत केली तर तुमच्यावरही कठोर कारवाई करू; अमेरिकेचा चीनला सज्जड दम

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: बायडन पुतिन यांना धक्का देण्याच्या तयारीत! युक्रेनला होणार फायदा; अमेरिका-रशिया टेंशन वाढणार?

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: अमेरिकेनं रशियाच्या सीमेवर पाठवले सैनिक; तिसऱ्या महायुद्धासंदर्भात बायडेन यांचं मोठं वक्तव्य

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: “NATO देशांची रशियाशी लढाई झाल्यास तिसरे महायुद्ध सुरू होईल”; अमेरिकेचा सूचक इशारा

आंतरराष्ट्रीय : निव्वळ मूर्खपणा! भारतावर निर्बंध लादायला निघालेल्या बायडन यांना धक्का; खासदारानं सुनावलं

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: अमेरिकेचा पुतीन यांना मोठा धक्का; रशियाच्या नाकेबंदीसाठी मोठा निर्णय घेतला

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: ट्रम्प म्हणतात, अमेरिकेनं आपल्या विमानांवर चिनी ध्वज लावून रशियावर बॉम्ब टाकावेत अन्...

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: रशियावरील निर्बंधांचे नेतृत्व भारतीय वंशाचे दलिप सिंग यांच्याकडे; पुतिन यांच्या अडचणी वाढणार?

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : रशियातील श्रीमंत आणि पुतिन यांच्या अब्जाधीश मित्रांवर अमेरिकेची कारवाई; संपत्ती फ्रीज, बिझनेसवरही बंदी