शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    AllNewsPhotosVideos

    शेतकरी आंदोलन

    केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

    Read more

    लोकमत शेती : दिलासादायक :परराज्यातील ऊस वाहतूकबंदी अखेर हटली; स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश

    लोकमत शेती : म्हणून शेतकऱ्यांनी केली ‘कर्जमुक्ती गणेशा’ची स्थापना, वाचा काय आहे प्रकरण

    लोकमत शेती : Agro Special : शेतकऱ्यांनी कर्ज काढलं टॅक्टरसाठी आणि जप्त होत आहेत शेतजमिनी

    लोकमत शेती : नाशिक जिल्हा बँक जप्ती: आंदोलक शेतकरी घेणार मंत्रालयावरून उडी

    लोकमत शेती : विंचूर उपबाजार समितीत आज ५३६ नग कांद्याचा लिलाव

    लोकमत शेती : जमीन जप्ती प्रश्नावर शासनाची उदासीनता, शेतकरी संतप्त, २५ ऑगस्ट रोजी मोर्चा

    लोकमत शेती : कांदा व्यापाऱ्यांच्या संपाचे वास्तव काय? फायद्यासाठी की शेतकऱ्यांचा राग टाळण्यासाठी?

    लोकमत शेती : कांद्यावरील ४०% निर्यात शुल्कामुळे शेतकरी संतप्त, राहुरीत तीव्र आंदोलन

    लोकमत शेती : कांदा निर्यातीवर ४०% शुल्क लागू; शेतकऱ्यांमध्ये असंतोष; भाव पडण्याची भीती

    लोकमत शेती : जमिनी जप्त करून लिलाव करणे न थांबवल्यास बँकांवर मोर्चा काढण्याचा इशारा