शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Video - एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज

पुणे : बारामती: मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन ठरावावरून वाद; शिवसेना पदाधिकाऱ्यांचा विरोध

जालना : 'उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानावं अन् जुळवूनही घ्यावं'; शिंदे गटाची आर्त साद

मुंबई : मुख्यमंत्र्यांची भेट मिळाल्यावर पार्लेकर महिलांच्या चेहऱ्यावर फुलले हसू!

मुंबई : Uday Samant: एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो

ठाणे : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेची वेगळी रणनीती, रश्मी ठाकरे मैदानात

नागपूर : अशोच चव्हाण उलटं बोलले, एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव ठाकरेंचं नाव.. भाजपचा पलटवार

पुणे : 'शिवनेरी आहे जिथे, गद्दारांना थारा नको तिथे'; उद्धव ठाकरेंचा आढळरावांना अप्रत्यक्ष टोला

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंची गर्जना.. एकनाथ शिंदेंनी हवाच काढली! Eknath Shinde | Aditya Thackeray

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरेल, दंगल...”; युवासेनेचा गंभीर इशारा