शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला श्रमजीवी संघटनेचे बळ; ५० हजार कार्यकर्ते जाणार

छत्रपती संभाजीनगर : बीकेसीवरील दसऱ्या मेळाव्यासाठी अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडहून शेकडो गाड्या रवाना

ठाणे : कळवा तिसरा खाडी पुलावरील एक लेन खुली करण्यासाठी राष्ट्रवादी आणि मनसेची पुलावर धाव

मुंबई : शिंदे गटाचं जबरदस्त प्लानिंग! मेळाव्यात 'बाहुबली' तलवारीचं शस्त्रपूजन, ठाकरे कुटुंबातील सदस्यही येणार

मुंबई : दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकला; यशोमती ठाकूरांच्या पाठपुराव्या पुढे शिंदे सरकार नरमले

मुंबई : 'आम्ही शिवबाचे धारकरी, शिवसेनेचे मानकरी'; शिंदे गटाकडून स्फूर्तीगीत रिलीज, गुलाबराव पाटलांची संकल्पना

मुंबई : ७ ऑक्टोबरला ठरणार धनुष्यबाण चिन्हाच भवितव्य; दोन्ही गटांना कागदपत्रं सादर करावी लागणार

मुंबई : शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या बसेससाठी १० कोटी रुपये कुठून आणले? ईडी आयकर विभागाने चौकशी करावी, काँग्रेसची मागणी

मुंबई : पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत मिळणार घरबांधणीसाठी कर्ज; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे ६ निर्णय

महाराष्ट्र : Video - एका कुटुंबाचा नाही, बाळासाहेबांच्या विचारांचा दसरा मेळावा; शिंदे गटाचा नवा टीझर रिलीज