शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डी. वाय. चंद्रचूड

DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे.

Read more

राष्ट्रीय : CJI चंद्रचूड यांची सतर्कता; चुकीच्या व्यक्तीकडे जाणार होते ९८ कोटी, लगेच निर्णय बदलला!

राष्ट्रीय : सरन्यायाधीश भडकले; वकिलाला यथेच्छ खडसावले...म्हणाले १७ म्हणजे १७

राष्ट्रीय : CJI D. Y. Chandrachud: “तुमची चलाखी माझ्यासमोर चालणार नाही, हस्तक्षेप करु नका”; CJI चंद्रचूड यांनी वकिलाला सुनावले

राष्ट्रीय : CJI D. Y. Chandrachud: “आणीबाणीच्या काळात न्यायाधीशांनी हिंमत सोडली नाही”; CJI चंद्रचूड यांनी सांगितल्या आठवणी

राष्ट्रीय : CJI D. Y. Chandrachud: मोदी सरकारला धक्का! सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी फटकारले; OROPचा अहवाल स्वीकारण्यास नकार

राष्ट्रीय : सुप्रीम कोर्टाचा प्रत्येक जज आठवड्याचे ७ दिवस काम करतो; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी थेट वस्तुस्थितीच मांडली!

राष्ट्रीय : CJI D. Y. Chandrachud: सरन्यायाधीशांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा; विरोधी पक्षांच्या खासदारांचे राष्ट्रपतींना पत्र

राष्ट्रीय : '...तर शिवसेना पक्षाचं अस्तित्वच नष्ट होईल'; सरन्यायाधीशांनी सांगितली वस्तुस्थिती, ठाकरे गटाचे वकिलही स्तब्ध

राष्ट्रीय : CJI D. Y. Chandrachud: “सोशल मीडियावरील असत्यामुळे सत्याचा बळी, संयम अन् सहिष्णुता...”: सरन्यायाधीश चंद्रचूड 

राष्ट्रीय : धमकावू नका, काेर्टातून चालते व्हा; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड संतापले