शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला धक्का; विधानपरिषद निवडणुकीत एका उमेदवाराची तडकाफडकी माघार

महाराष्ट्र : भाजपात परतणार की नाही हे लवकरच सांगेन- रमेश कराड

परभणी : मुंडे - धस वादात दुर्राणी यांचा बळी

मुंबई : पंकजा मुंडेंना धक्का, रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे : कोण होणार प्रदेशाध्यक्ष : पुण्यात राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरुवात  

बीड : धनंजय मुंडेंनी गाळला घाम; वॉटरकप स्पर्धेसाठी परळीत केले 3 तास श्रमदान 

मुंबई : नाणारबाबत उद्धव ठाकरेंना आज कळलं का? - धनंजय मुंडेंचा घणाघात

बीड : Lokmat Maharashtrian Of The Year 2018 : 'पॉवरफुल राजकारणी' धनंजय मुंडेंचा परळीत नागरी सत्कार

मुंबई : Lokmat Maharashtrian Of The Year 2018 : 'लोकमत'च्या 'पॉवरफुल राजकारणी' पुरस्काराबद्दल धनंजय मुंडेंचं आईकडून औक्षण

पुणे : राष्ट्रवादी विरोधात भाजपही मैदानात, मुंडेंच्या आरोपांना बापटांचे प्रत्यत्तर