शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : पुण्यात १९१ रुग्ण प्रकरणे प्रलंबित ठेवणारे दोन लिपिक पोलिस कर्मचारी निलंबित

पिंपरी -चिंचवड : पिंपरीत आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; मानसिक छळाचा आरोप

महाराष्ट्र : खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण; दोन्ही मुलांसह कुटुंबातील इतर सदस्य बाधित

नाशिक : बालअभिनयासाठी मिळालेले ५१ हजारांचे मानधन चिमुकलीने ‘खाकी’ला भेट देत साजरा केला ‘बर्थ-डे’

हिंगोली : Lockdown : हिंगोलीत संचारबंदीच्या पहिल्या दिवशी शुकशुकाट

रत्नागिरी : CoronaVirus News : हृदयद्रावक! बालकांना कोरोनामुक्त करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, ४२ जणांचा वाचवला होता जीव

नागपूर : नागपुरातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे निधन

नागपूर : नागपूरच्या मनोरुग्णालयातही कोरोनाचा शिरकाव; महिला रुग्णाला लागण

महाराष्ट्र : CoronaVirus News : काय सांगता? रेनकोट समजून चोरलं पीपीई किट अन् झालं असं काही...

पुणे : Corona virus : पुणे शहरात बुधवारी १ हजार १५९ झाले कोरोनामुक्त; १ हजार १०१ नव्या रुग्णांची वाढ